चंद्रपूर | युवकांच्या मृत्यूने कोविद केयर परिसरात तणावाची स्थिती

चंद्रपूर | युवकांच्या मृत्यूने कोविद केयर परिसरात तणावाची स्थिती: मृतकाच्या मोठ्या भावाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनावर लावले धक्कादायक आरोप चंद्रपूर : कोरोनाची भीती दाखवत आज अनेकांचा बळी जात आहे, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, रुग्णांची वाढती संख्या पण डॉक्टर नाही, नागरिकांनी जायचं तरी कुठे? शहरातील रईस अहमद नामक युवकाची खाजगी हॉस्पिटलमध्ये चाचणी केली असता त्याचा अहवालात टायफाईड निघाल्याने त्याच्या भावाने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले...

Post a Comment

0 Comments