प्राणघातक हल्ल्यातील आरोपी निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

प्राणघातक हल्ल्यातील आरोपी निघाला कोरोना पाॅझिटिव्ह: भद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील माजरी येथे बाबू उर्फ अजय यादववर चाकू व तलवारीने वार करण्यात आले होते. उपचारार्थ मृत्यू झाला. या प्रकरणी पुन्हा दोन आरोपीना चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी अटक केली. त्यांना 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण कोरोना पाॅझिटिव्ह आहे. माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट, त्याचा भाऊ राज केवट आणि दोन नातेवाईक...

Post a Comment

0 Comments