चंद्रपूर : तालुक्यातील उसगाव ग्रामपंचायत मधील 9 पैकी 9 जागा काँग्रेसने धनंजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकले.
सरपंच पदावर सर्वसाधारण महिला गटातून सौ. निविता धनंजय ठाकरे तर उपसरपंच पदी मंगेश मारुती आसूटकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

0 Comments