लाॅयड्स मेटल कंपनीचा कंत्राटी कामगार बेपत्ता कि आत्महत्या ?

लाॅयड्स मेटल कंपनीचा कंत्राटी कामगार बेपत्ता कि आत्महत्या ?: शहरातील आत्महत्येच्या दुस-या घटनेने मानसिक नैराश्याचे प्रमान वाढले ? घुग्घुस (चंद्रपूर) : येथील लाॅयड्स मेटल कंपनीतील कंत्राटी कामगार सुनिल सिताराम वाढई (४५) रा. सवारी बंगला, घुग्घुस हा मंगळवारला दुपारी २ वाजता दरम्यान घरुन निघुन गेला. काही दिवसापासुन तो मानसिक नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. लाॅयड्स मेटल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणुन २० वर्षापासुन कामकरीत होता. त्यांना...

Post a Comment

0 Comments