कोरोना आजाराचा बाजार होताना पाहून दुख वाटते – पप्पू देशमुख यांचे आत्मक्लेश आंदोलन

कोरोना आजाराचा बाजार होताना पाहून दुख वाटते – पप्पू देशमुख यांचे आत्मक्लेश आंदोलन: चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना शासकीय रुग्णालयात बेडच्या संख्येत वाढ झालेली नाही. उपचाराअभावी गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. आजपर्यंत वेकोलीचे तयार असलेले जिल्ह्यातील चार मोठे दवाखाने ताब्यात घेण्याची तत्परता सुध्दा जिल्हा प्रशासनाने दाखविलेली नाही. शहर व जिल्ह्यातील अनेक लॉन व सभागृह खाली पडलेले आहेत. त्याचा वापर करण्याचा विचार कोणाच्या...

Post a Comment

0 Comments