कार व दुचाकीचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू तर एक जखमी

कार व दुचाकीचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू तर एक जखमी: चंद्रपूर : घुग्घुस ते वणी मार्गाने एकाच दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. सदर अपघात आज सोमवारला सकाळी झाला. प्राप्त माहितीनुसार, वणी तालुक्यातील पुनवट येथील रहिवासी दिनकर उकिनकर (61) हे पुनवटहून घुग्घुसला त्यांच्या स्कुटीने MH 29 BR 2352 जात होते. याच वेळी...

Post a Comment

0 Comments