दारुबंदी : मद्यपींना मदत; विक्रेत्यांचे होणार पुनर्वसन

दारुबंदी : मद्यपींना मदत; विक्रेत्यांचे होणार पुनर्वसन: गडचिरोलीतील दारूबंदी मागे घेण्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार आग्रही गडचिरोली : दारूबंदीमुळे अवैध दारू तस्करी व गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची कबुली देत राज्य मंत्रीमंडाळातील मंत्र्यांनी दारूबंदीमुळे कथित समाजसेवकांनाच फायदा झाल्याची बोचरी टीका केली आहे. समाजसेवकांनी बंदी हा उपाय नव्हे हे समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विजय वङेट्टीवार केले. जे निवडणूक लढत नाहीत त्यांना जमिनीवरील वास्तव माहित नसल्याची...

Post a Comment

0 Comments