अवैध रेती तस्करीला महसूल विभागाची मूकसंमती ?

अवैध रेती तस्करीला महसूल विभागाची मूकसंमती ?: शहरासह ग्रामीण भागात तस्करी जोमात ; घरकुल लाभार्थ्यांची ओरड कायम चंद्रपूर : रेती घाटांचे लिलाव झाले नाही.असे असतांना गोंडपिपरी शहरासह,ग्रामीण भागात अवैध रेती तस्करी जोमात सुरु आहे.यामुळे रेती तस्करीला महसूल विभागाची मूकसंमती तर नाही ना ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.एकिकडे तालुक्यात शासकीय,निमशासकीय बांधकामे जोमात सुरू असतांना मात्र घरकुल लाभार्थ्यांची कामे रेतीअभावी रखडली आहेत.परिणामी...

Post a Comment

0 Comments