OBC आरक्षणाच्या केंद्रीय यादीचे चार वर्ग होन्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध

OBC आरक्षणाच्या केंद्रीय यादीचे चार वर्ग होन्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध: पहिले जनगणना करा नंतरचं विभागणी करा चंद्रपुर : न्यायमूर्ती रोहिणी आयोगानं दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार ओबीसी प्रवर्गामध्ये चार गट निर्माण करण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्ग म्हणजे इतर मागास प्रवर्गाचा 27 % कोटा विभागला जाणार आहे. त्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध केला आहे, पहिले ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करा नंतरच रोहिणी आयोग लागू करावा, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे मागणी...

Post a Comment

0 Comments