रक्ताच्या पत्रातून “सेव रामाळा, सेव चंद्रपूर” चा संदेश

रक्ताच्या पत्रातून “सेव रामाळा, सेव चंद्रपूर” चा संदेश: • रामाळा संवर्धनासाठी ३६ आंदोलकांनी रक्ताने लिहिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र • इको प्रो चे अन्नत्याग आणि साखळी उपोषण सुरूच चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ इकोप्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहात आज गुरुवारी (४ मार्च २०२१) ला अकराव्या दिवशी ३६ आंदोलकांनी स्वतःच्या रक्ताने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रामाला तलाव प्रदूषण मुक्त करण्यासाठी लक्ष वेधून घेतले आहे....

Post a Comment

0 Comments