दारू साठ्या सह 1 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त

दारू साठ्या सह 1 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त: गोंडपिपरी (चंद्रपूर) : चंद्रपूर येथून गोंडपिपरी कडे दुचाकी वाहनाने दारू पुरवठा करीत असल्या बबतची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाबा टी पॉईंट येथे पाळत ठेवली मात्र दारू तस्करांनी दुचाकीं न थांबवता पळ काढल्याने त्यांचा पाठलाग करीत पोलिसांनी शहरातील जय सेवा चौक येथे दुचाकीस्वारांना पकडून 37 हजार रुपये किमतीच्या दारू साठा, दुचाकी वाहन व मोबाईल असा एकूण...

Post a Comment

0 Comments