सपणाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात 1 लाख 51 हजार मास्कचे वाटप

सपणाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात 1 लाख 51 हजार मास्कचे वाटप: चंद्रपूर : सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त घुग्घुस येथील बाजारात भाजिपाला, फळ विक्रेते यांना दहा हजार मास्कचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. घुग्घूस शहरातील बाजारात सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना व गिर्‍हाईकांना कोरोना रोगाबद्दल व घ्यावयाच्या काळजीबद्द्दल माहिती दिली. मास्क देत असताना जनजागृती...

Post a Comment

0 Comments