व्यायाम करणे जीवावर बेतले, 10 वर्षीय बालक ठार

व्यायाम करणे जीवावर बेतले, 10 वर्षीय बालक ठार: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : तालुक्यातील चीचगाव जवळ आज पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान 10 वर्षीय नैतिक संतोष कुथे रा. वांद्रा व्यायाम करण्याकरिता गेला असता वाटेतच दबा धरून बसलेल्या बिबट्याने नैतिक वर हल्ला करीत ठार केले. या घटनेने वांद्रा परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आधी सुद्धा...

Post a Comment

0 Comments