चंद्रपुरात पुन्हा जनता कर्फ्यु ; 18 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक

चंद्रपुरात पुन्हा जनता कर्फ्यु ; 18 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक: चंद्रपूर : जिल्ह्यातील झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना विषाणूचा उद्रेक बघता जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात यावा यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन 18 सप्टेंबरला करण्यात आले आहे. ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कांग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, मनसे, बसपा, चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना सदर बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आधीच वाढत्या रुग्ण संख्येने...

Post a Comment

0 Comments