चंद्रपूर | गुरुवारी 294 पॉजिटिव / 3836 बाधितांना सुट्टी / जिल्ह्यात संख्या 6976

चंद्रपूर | गुरुवारी 294 पॉजिटिव / 3836 बाधितांना सुट्टी / जिल्ह्यात संख्या 6976: चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 6976 झाली आहे. गेल्या 24 तासात 294 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 3836 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 3045 बाधित उपचार घेत...

Post a Comment

0 Comments