चंद्रपूर | दोन कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 210 रुग्ण ; जिल्ह्यात संख्या 8499

चंद्रपूर | दोन कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 210 रुग्ण ; जिल्ह्यात संख्या 8499: बरे झालेले : 4901 ऍक्टिव्ह रुग्ण : 3474 मृत्यू : 124 (चंद्रपूर 117) चंद्रपूर : घुटकाळा, चंद्रपूर (४५, महिला) व नेहरू नगर चंद्रपूर (३४, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 210 कोरोनाबाधित आढळले.

Post a Comment

0 Comments