चंद्रपूर मनपा चे पदाधिकारी, आयुक्त व सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांमधिल मधूर संबंधाची चौकशी करावी -पप्पू देशमुख

चंद्रपूर मनपा चे पदाधिकारी, आयुक्त व सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांमधिल मधूर संबंधाची चौकशी करावी -पप्पू देशमुख: चंद्रपूर : नागपूर रोडवरील जम्बो हॉस्पिटल साठी खाजगी डॉक्टरांनी ज्या कंपनीसोबत करार केला त्या गंगा-काशी इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी या कंपनीचे संतोष बोरुले हे संचालक आहेत. या कंपनीला कन्स्ट्रक्शन मध्ये तसेच हॉटेल व्यवसायात काम करण्याचा अनुभव आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्याचा अनुभव नसताना कंपनीला जंबो कोविड हॉस्पिटल साठी परवानगी देण्यात आलेली आहे. सुरुवातीला चंद्रपूरातील क्वारंटाईन सेंटरवर ११५ रुपये...

Post a Comment

0 Comments