चंद्रपूर | शहर आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन ; २५ सप्टेंबर पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम

चंद्रपूर | शहर आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन ; २५ सप्टेंबर पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम: चंद्रपूर : जिल्हयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमनासाठी, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे , त्याच बरोबर अवैध वाहन चालकांवर नियंत्रण राहावे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपध्दती पाळण्यावर भर देण्यासाठी तसेच वाहन चोरी व तत्सम गुन्ह्यांवर अंकुश लावण्याकरीता पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुक नियंत्रण शाखेसह शहर पोलीसांच्या संयुक्तविद्यमाने शुक्रवार २५ सप्टेंबर, २०२० पासुन चंद्रपूर...

Post a Comment

0 Comments