काम जोखमीचे आहे ३०० रुपये रोजी द्या ; अन्यथा संपावर जाऊ, आशा गटप्रवर्तकांनी दिला इशारा

काम जोखमीचे आहे ३०० रुपये रोजी द्या ; अन्यथा संपावर जाऊ, आशा गटप्रवर्तकांनी दिला इशारा: कोरपना (चंद्रपूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.त्यासाठी ३०० रुपये रोज देण्यात यावा या मागणीसाठी आशा व आशा गटप्रवर्तकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेंभे यांना निवेदन देण्यात आले. आशा व गटप्रवर्तक नियमित कामे करण्यास तयार आहेत. त्या कामाचा त्यांना मोबदला मिळत आहे.मात्र कोरोना काळात शासनाने...

Post a Comment

0 Comments