या नेत्यांना कुणी बेङ देता का बेङ?

या नेत्यांना कुणी बेङ देता का बेङ?: चंद्रपूरात कोरोनाच्या नावाखाली हेल्थ बिझनेस फंङा चंद्रपूर : दवाखाने किती महत्त्वाचे असतात, हे कोरोनाच्या निमित्ताने सर्व समाजाला कळून चुकले आहे. आजवर नेत्यांनी आरोग्याच्या सोयीसुविधा निर्माण करण्याऐवजी मलिंदा भेटणा-या कामांना प्राधान्य दिले. पण, जेव्हा स्वतः पाॅझिटिव्ह आल्यानंतर कुणी बेड देता का? बेड अशी म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. कोरोना संक्रमणाने जिल्ह्यात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे....

Post a Comment

0 Comments