चंद्रपूर | आज सहा कोरोना बाधितांचा मृत्यू 210 नवीन बाधित नोंद ; जिल्ह्यात संख्या 8709

चंद्रपूर | आज सहा कोरोना बाधितांचा मृत्यू 210 नवीन बाधित नोंद ; जिल्ह्यात संख्या 8709: जिल्ह्यात आतापर्यंत 5051 बाधित कोरोनातून झाले बरे, उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3528 चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 210 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 8 हजार 709 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 51 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 528 बाधितांवर उपचार सुरू आहे....

Post a Comment

0 Comments