चंद्रपूर | शकुंतला लॉन येथील जंबो कोविड रूग्‍णालयाशी भाजपा पदाधिका-यांचा कोणताही संबंध नाही

चंद्रपूर | शकुंतला लॉन येथील जंबो कोविड रूग्‍णालयाशी भाजपा पदाधिका-यांचा कोणताही संबंध नाही: 26 सप्‍टेंबर रोजी 1000 खाटांचे कोविड रूग्‍णालय खनिज विकास निधीतुन स्‍थापन करण्‍यासाठी भाजपातर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. चंद्रपूर  : जिल्‍हयातील कोविड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी शकुंतला लॉन येथे उभारण्‍यात येणा-या 700 खाटांच्‍या जंबो कोविड रूग्‍णालयाच्‍या उभारणीवरून अकारण भारतीय जनता पार्टीला गोवले जात असून याच्‍याशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही. भाजपा हा दीन, दुर्बल, शोषित, पिडीत जनतेच्‍या हितासाठी,...

Post a Comment

0 Comments