चंद्रपूर | यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे सिएसटिपीएसमध्ये काम बंद आंदोलन

चंद्रपूर | यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे सिएसटिपीएसमध्ये काम बंद आंदोलन: सुपरवाईजर व अभियंतांचे आंदोलनाला समर्थन दिवसभर बंद राहले काम चंद्रपूर : कोणतीही पूर्व सुचना न देता अडोरे कंपणीने सुपरवाईजरला कामावरुन कमी केल्याने आज यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेच्या वतीने सिएसटिपीएस येथे काम बंद आंदोलन करण्यात आले. यात अडोरे कंपणीतील सर्व सुपरवाईजर, अभियंता, वाहण चालक, स्ट्रोर किपर, इलेक्ट्रिशन यांनी आंदोलनात सहभाग घेतला परिणामी आज दिवसभर...

Post a Comment

0 Comments