चंद्रपूर | शाळांची फी भरावीच लागणार ; फी टप्प्याटप्प्याने भरण्याचा पर्याय उपलब्ध : अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

चंद्रपूर | शाळांची फी भरावीच लागणार ; फी टप्प्याटप्प्याने भरण्याचा पर्याय उपलब्ध : अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर: चंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीत शुल्कवाढ आणि फी वसुली न करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र आता अनलॉक सुरू झाले असून सर्व संस्था चालक, व्यवस्थापकांच्या शाळा ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क तात्पुरते वसूल न करण्याचे आदेश होते शुल्क माफ करण्याचा कोणताही आदेश शासनाने दिला नसल्यामुळे शाळेची फी भरायची नाही, अशा संभ्रमात पालकांनी राहू नये. फी...

Post a Comment

0 Comments