कोरोना काळात शहरी आशा वर्कर चे मानधनात मासिक 4 हजार रुपयाची वाढ

कोरोना काळात शहरी आशा वर्कर चे मानधनात मासिक 4 हजार रुपयाची वाढ: आयटक च्या बेमुदत कामबंद आंदोलना ला यश चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड-19 सर्व्हेक्षण व पल्स अक्सिमि टर चाचणी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या अभियान अंतर्गत घरा घरात जाणीव जागृती आरोग्याची तपासणी करणे इत्यादी सर्वे करतांना अल्प मोबदला मिळत असून, आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांना प्रतिदिन 300 रू.देण्याच्या मागणीला घेऊन आय टक चे राज्य...

Post a Comment

0 Comments