भाजप महानगर अध्यक्ष डॉ गुलवाडे यांना पुरातत्व विभागाची नोटीस

भाजप महानगर अध्यक्ष डॉ गुलवाडे यांना पुरातत्व विभागाची नोटीस: चंद्रपूर : शहर हे संपूर्णतः चारही बाजूने किल्ल्याने वेढलेले शहर आहे, पुरातन वस्तूच्या १०० मीटर अंतराच्या कोणतेही बांधकाम करू नये यासाठी पुरातत्व विभागाने कठोर नियम बनविले आहे, परंतु शहरातील बहुतांश भाग हा किल्ल्याच्या १०० मीटरच्या आत वसलेला आहे. शहरातील प्रख्यात डॉक्टर भाजपचे शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे यांना पुरातत्व विभागाने नोटीस बजावून पुरातत्व विभागाकडून बांधकाम/दुरुस्ती करण्यासंबंधी...

Post a Comment

0 Comments