चंद्रपूर | वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक जख्मी

चंद्रपूर | वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक जख्मी: चंद्रपूर: बफर झोन क्षेत्राअंतर्गत मोहुर्ली वनक्षेत्र अंतर्गत अर्जुनी गावच्या जंगलात वाघाने पाळीव जनावरांची शिकार केली. ही माहिती मिळताच पंचनामा करिता आलेल्या वनरक्षक सौदागर लाटकर यांच्यावर वाघाने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दुपारनंतर ही घटना घडली. त्याला उपचाराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बफर झोन मोहुर्ली फॉरेस्ट रेंज अंतर्गत अर्जुनी गावात राहणारी मारोती कुळमेथे...

Post a Comment

0 Comments