ठाणेदार सह एकूण तेरा पोलीस कर्मी कोरोना पोजिटिव्ह

ठाणेदार सह एकूण तेरा पोलीस कर्मी कोरोना पोजिटिव्ह: भद्रावती चे ठाणेदार ला संतोष मस्के ला माजरी पोलीस स्टेशन चे अतिरिक्त पदभार माजरी (चंद्रपूर) : माजरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार,पोलीस उपनिरीक्षक सह एकूण सहा जन पोलीस कर्मी कोरोना पोजिटिव्ह मिळाले होते परंतु ही संख्या दररोज वाढतच आहे सहा नंतर नव व नव नंतर दहा वणी ही संख्या आज तेरा वर पोहोचली आहे. माजरी पोलीस स्टेशन...

Post a Comment

0 Comments