खा. धानोरकरांच्या प्रश्नावर अर्थमंत्री निरुत्तर

खा. धानोरकरांच्या प्रश्नावर अर्थमंत्री निरुत्तर: लोकसभेत बँकिंग रेगुलेशन ॲक्ट संशोधनाचा केला विरोध चंद्रपूर : लोकसभेत काल दि. १६ सप्टेंबरला बँकिंग रेगुलेशन  ॲक्ट मध्ये सुधारणा बिल ठेवले होते. ज्या सहकारी बँकांवर आज राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्या सर्व बँकांचे नियंत्रण आता रिझर्व बँक ऑफ इंडिया करण्याबाबतचे संशोधन बिल ठेवण्यात आले. यामध्ये केंद्र शासन पंजाब महाराष्ट को - ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्यातील...

Post a Comment

0 Comments