आश्चर्यकारक ! बसल्या ठिकाणीच इसमाचा मृत्यू

आश्चर्यकारक ! बसल्या ठिकाणीच इसमाचा मृत्यू: घुग्घुस (चंद्रपूर) : सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची दहशत निर्माण झाली असतांना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घूघुस बस स्थानक परिसरात फळ विक्रेत्याच्या शेजारीच बसलेल्या अनोळखी इसमाची बसल्या जागीच मृत्यू झाल्याची घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर फळ विक्रेत्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली मात्र घटनास्थळी येण्याचे सोडून पोलिसांनी फळ विक्रेत्यालाच एक तास बसवून त्याचीच...

Post a Comment

0 Comments