अंगणवाडी सेविका व त्यांच्या कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला : पण पोलिसांनी दिली एन सी

अंगणवाडी सेविका व त्यांच्या कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला : पण पोलिसांनी दिली एन सी: पोलीसांनी ही मुलाला महिलेला केली धक्काबुक्की मुंडले कुटुंब झाले भयभीत चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोमा येथील लता किसनलाल मुंडले ही अंगणवाडी सेविका असून त्यांचे कुटुंब राहत असताना दि २५ सप्टेंबरच्या रात्री गावातील चार युवकांनी विनाकारण सेविकेच्या घरी लाठयाकाठ्यानी येऊन जीवघेणा हल्ला केला तेव्हा शंकरपुर येथील पोलीस चौकीत तक्रार करण्यास...

Post a Comment

0 Comments