कुऱ्हाडी – लोखंडी रॉडने हमला करून सासरा आणि साळ्याने केली जवाईच्या हत्या

कुऱ्हाडी – लोखंडी रॉडने हमला करून सासरा आणि साळ्याने केली जवाईच्या हत्या: आठ दिवसात माजरीत दुसरी हत्या माजरी (चंद्रपूर) : माजरी च्या एकतानगर मध्ये सासऱ्याने व साळ्याने मिळून जावई च्या डोक्यावर कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील माजरी येथे घडली. आरोपी सासऱ्यास व साळ्या यांनी मारल्यावर स्वता पोलिसांत स्वताला आत्मसमर्पण केले. गेल्या आठ दिवस पूर्वी माजरीत अतिक्रमण जागे...

Post a Comment

0 Comments