मुख्याधिकारी झाले कोरोना बाधीत, नगरपंचायत केले बंद

मुख्याधिकारी झाले कोरोना बाधीत, नगरपंचायत केले बंद: सावली (चंद्रपूर) : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून शासकीय कार्यालये ही बाधीत होत आहे. आत्तापर्यंत तहसिल कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, शाळा, असोला मेंढा नूतनीकरण विभाग मध्ये कोरोना ने दस्तक दिली आता नगरपंचायत मध्ये कोरोना बाधीत ची संख्या वाढत असून आज चक्क मुख्यधिकारी मनीषा वाजाळे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह...

Post a Comment

0 Comments