आधी सुविधा द्या, नंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडू

आधी सुविधा द्या, नंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडू: सावली (चंद्रपूर) : आज प्रहार शिक्षक संघटना तालुका शाखा सावली जि. चंद्रपूर यांच्या वतीने मान. तहसीलदार साहेब सावली यांना माझी कुटुंब माझी जबाबदारी या संदर्भात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने जनतेच्या सहभागातून कोरोना रोगाचे उच्चाटन करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई, यांना...

Post a Comment

0 Comments