अवैध धंद्याविरोधात आप आक्रमक, सीआयडी चौकशीची मागणी

अवैध धंद्याविरोधात आप आक्रमक, सीआयडी चौकशीची मागणी: रेती व दारू तस्करी च्या मुद्द्यावर गांधी जयंती ला उपोषणाची तयारी चिमूर (चंद्रपूर) : मागील काही महिन्यांपासून चिमूर विधानसभेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चाललेला आहे. उघळपणे होत असलेल्या रेती व दारू तस्करी मुळे जनतेचा प्रशासनावर विश्वास उरलेला नसून या भ्रष्टाचाराला राजकीय आशीर्वाद असल्याचे सगळीकडे बोलल्या जात आहे. एतिहासिक वारसा असलेला चिमूर विधानसभा क्षेत्र आता भ्रष्टाचाराचे ‘माहेरघर’ म्हणून...

Post a Comment

0 Comments