गोंडपिपरीच्या विनयभंग प्रकरणानंतर मोहन भिसेची पोलीस चौकशीसाठी ना..

गोंडपिपरीच्या विनयभंग प्रकरणानंतर मोहन भिसेची पोलीस चौकशीसाठी ना..: बल्लारपूरातील श्रध्दा मल्टिपर्पज सोसायटीचा बोगस कारनामा चंद्रपूर : गोंडपिपरीच्या मिनीआयटीआय चालकाने अल्पवयीन तरूणीचा विनयभंग केला.या प्रकारानंतर समाजात प्रचंड रोष व्यक्त झाला.याप्रकरणात पोलीसांनी संचालक मोहन भिसेला चौकशीसाठी बोलाविले पण ते टाळाटाळ करित आहेत. दरम्यान विनयभंगाच्या प्रकरणानंतर आता सोसायटीचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.प्रवेश घ्या.घरी बसा,अन उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घ्या.हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून सूरू आहे.यामाध्यमातून...

Post a Comment

0 Comments