भाजीबाजारात 100 रुपयांची नकली नोट चलनात?

भाजीबाजारात 100 रुपयांची नकली नोट चलनात?: घुग्घूस (चंद्रपूर) : एका भाजी विक्रेत्याला ग्राहकाने 100 रुपयांची नकली न दिल्याने चांगलीच खळबळ उडाली. ती 100 रुपयांची नोट ही खऱ्या नोट सोबत हुबेहूब मिळते परंतु त्या खोट्या नोटांचा कागद मात्र पातळ व त्यात असणारी सिल्व्हर पट्टी ही सुद्धा खोटी आहे अशी माहिती त्या भाजी विक्रेत्याने न्युज 34 च्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केली. ही...

Post a Comment

0 Comments