सर्वसामान्य गोरगरीब रूग्णांची अवहेलना’ – नगरसेवक पप्पू देशमुख यांचे 23 सप्टेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलन

सर्वसामान्य गोरगरीब रूग्णांची अवहेलना’ – नगरसेवक पप्पू देशमुख यांचे 23 सप्टेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलन: चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी अनेक रूग्णांचे हाल होत आहेत. सहा महिन्यांपासून संक्रमण सुरू झालेले आहे मात्र चंद्रपूर शहर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही. महिन्याभरात संक्रमनाने वेग घेतला. मात्र शासकीय यंत्रणा व महानगरपालिका उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरलेली आहे.अशातच महानगरपालिकेचे काही अधिकारी व जिल्ह्यातील...

Post a Comment

0 Comments