चंद्रपूर | खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी

चंद्रपूर | खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे – भाजपाची मागणी: ४८ तासांच्‍या आत निर्णय न घेतल्‍यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा चंद्रपूर : येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्‍णांच्‍या निःशुल्‍क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्‍पीटल उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्‍हाधिका-यांकडे करण्‍यात आली आहे. भाजपाचे जिल्‍हा अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांची भेट घेत आज निवेदन सादर केले. या मागणी संदर्भात जिल्‍हाधिका-यांशी...

Post a Comment

0 Comments