आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना: गोरगरिबांचे कैवारी, कोरोना काळात जिल्ह्यातील जनतेला दिवस-रात्र मदत करणाऱ्या सुधीरभाऊंना उदंड आयुष्य लाभो- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे घुग्घुस (चंद्रपूर) : येथील गांधी चौकातील हनुमान मंदिरात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रार्थना केली. काही दिवसापुर्वीच आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना कोरोना संसर्ग झाला. त्या अनुषंगाने घुग्घुस भाजपा पदाधिका-यांनी घुग्घुस येथील गांधी चौकातील...

Post a Comment

0 Comments