चंद्रपूर | नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर | नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने: चंद्रपूर : कोरोना विषाणू संदर्भात विविध अफवा व्हॉट्स अप, फेसबुक सारखी समाज माध्यमे किंवा अर्धवट, चुकीची माहिती असणाऱ्या लोकांकडून पसरविल्या जात आहेत. अशा प्रकारच्या चुकीच्या, काल्पनिक, अतिरंजीत पोस्ट टाकू नये किंवा फॉरवर्ड करू नये. तसेच कुणीही अफवा पसरवू नये.अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस विभागास सुचना देण्यात आल्या आहेत.नागरिकांनी न घाबरता स्वत:ची, कुटूंबाची व...

Post a Comment

0 Comments