प्रशासन “कोरोनात’ व्यस्त : ६ हजार प्रति ब्रास विक्री, जेसीबी यंत्राने उत्खनन

प्रशासन “कोरोनात’ व्यस्त : ६ हजार प्रति ब्रास विक्री, जेसीबी यंत्राने उत्खनन: तालुक्यातील विविध घाटांमधून रेतीची चोरटी वाहतूक चंद्रपूर : यंदाचे वर्षी कोरोणा महामारी संकटामुळे शासनातर्फे रेती घाट लिलाव करण्यात आले नाही. याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील तथा बाहेरील अवैद्य रेती तस्करांनी तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या बारमाही नदी पात्र तसेच मोठ्या तलावात साठलेली वाळूवर डोळा ठेवून प्रशासन "कोरोनात' व्यस्त असताना अवैद्य उत्खननाचा सपाटा सुरू केला आहे. तर बांधकाम...

Post a Comment

0 Comments