ब्रह्मपुरी विधानसभा – कोरोनाच्या काळात सुशोभीकरणासाठी कोटींची उधळपट्टी

ब्रह्मपुरी विधानसभा – कोरोनाच्या काळात सुशोभीकरणासाठी कोटींची उधळपट्टी: चंद्रपूर : ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाहीच्या भागात कोरोनाची संख्या वाढत आहे. भविष्यात सामाजिक अंतर आणि मास्क हाच पर्याय डोळ्यासमोर असताना या भागातील मंत्रीमहोदयांनी कोरोना आणि पूर पीडित भागासाठी मदत करण्याऐवजी सौंदर्यीकरणात आणखी भर घालण्यासाठी कोटींचा निधी जाहीर केला. काळ कोणता, समाजाला सध्या गरज काय, याचे भान न ठेवता कंत्राटदाराच्या भल्यासाठी सौंदर्यीकरणाचा घाट घातला जात आहे....

Post a Comment

0 Comments