वन्यप्राण्यांच्या झुंजी मध्ये बिबट्याचे मृत्यू, महिना भरात दुसरी घटना

वन्यप्राण्यांच्या झुंजी मध्ये बिबट्याचे मृत्यू, महिना भरात दुसरी घटना: सावली ( चंद्रपूर) : तालुक्यातील अंतरगाव येथील नवभारत शाळेच्या परीसरात एक बिबट्याचा पिलू मृत्यु अवस्थेत आढळला ही घटना महिनाभरा पुर्वीची ताजी घटना असताना आज पुन्हा सावली तालुक्यातील लोन्ढोली गावामध्ये घडली. तालुक्यातील अनेक गाव चोहोबाजूंनी जंगल व्याप्त असल्यामुळे सध्या तालुक्यात अनेक गावाला वाघ व बिबट्या ची दहशत पसरलेली असून काही हिंस्त्र घटना सुद्धा घडले आहेत. व्याहाड...

Post a Comment

0 Comments