आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते खनिज भवनाचे लोकार्पण

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते खनिज भवनाचे लोकार्पण: चंद्रपूर : खनिज भवन वरिष्ठ उपसंचालय, भुविज्ञान व खनिकर्म संचालनालय, प्रादेशीक कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोजीत या छोटेखानी उद्घाटन सोहळ्याला उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,...

Post a Comment

0 Comments