खाजगी रुग्णालयातील डॉक्टरचं गायब ; अतिआवश्यक रुग्णांना अडचणींचा सामना

खाजगी रुग्णालयातील डॉक्टरचं गायब ; अतिआवश्यक रुग्णांना अडचणींचा सामना: रुग्णांना वेळेवर उपचार देण्यास खाजगी वैद्यकीय सेवा असमर्थ ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य नगरी म्हणून ओळख आहे.पण सध्या कोरोनाचा पार्दुभाव वाढतच असल्याने ब्रम्हपुरी शहरातील वैद्यकीय सेवा असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका रुग्णांना बसत असुन रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. सविस्तर माहिती काल रात्री कुर्झा येथील...

Post a Comment

0 Comments