चंद्रपूर मेडिकल कॉलेजची रिक्त पदे तात्काळ भरा – आमदार सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर मेडिकल कॉलेजची रिक्त पदे तात्काळ भरा – आमदार सुधीर मुनगंटीवार: आ. मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी घेतली ऑनलाईन बैठक चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालय चंद्रपूर येथे ४० नर्सेस येत्‍या आठवडयात उपलब्‍ध करण्‍यात येणार असुन २०१८ मध्‍ये झालेल्‍या पदभरतीच्‍या माध्‍यमातुन या नर्सेसची निवड करण्‍यात आली आहे. त्‍याचप्रमाणे डॉक्‍टर्सची पदे भरण्‍याबाबत प्राधान्‍याने कार्यवाही करण्‍यात येत असुन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायलयाच्‍या...

Post a Comment

0 Comments