क्रिडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करा – आ. सुभाष धोटे यांच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याना सुचना

क्रिडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करा – आ. सुभाष धोटे यांच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याना सुचना: राजुरा (चंद्रपूर) : राजुरा, कोरपना व गोंडपिपरी शहरातील क्रिडा संकुलाचे दुरुस्तीचे काम गेली अनेक वर्षा पासून रखडलेले आहे. शहरातील क्रिडा प्रेमींची मागणी लक्षात घेऊन क्रिडा प्रेमींना याची सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने राजुराचे कर्तव्यदक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिनांक २२ सप्तेम्बर २०२० रोजी राजुरा येथे बैठक आयोजित करून तातडीने क्रिडा संकुलाची दुरुस्ती करून युवकांना संकुल...

Post a Comment

0 Comments