चंद्रपूर | आज पाच कोरोना बधितांचा मृत्यू , नवीन 202 रुग्ण ; जिल्ह्यात संख्या 8911

चंद्रपूर | आज पाच कोरोना बधितांचा मृत्यू , नवीन 202 रुग्ण ; जिल्ह्यात संख्या 8911: बरे झालेले : 5193 ऍक्टिव्ह रुग्ण : 3583 मृत्यू : 135 (चंद्रपूर 128) चंद्रपूर : बाबूपेठ चंद्रपूर (६१, महिला), चंद्रपूर शहरातील (५०, पुरुष), बल्लारपूर (४२, पुरुष), सिस्टर कॉलनी परिसर चंद्रपूर (४२, पुरुष), कोठारी, बल्लारपूर (६५, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 202 कोरोनाबाधित आढळले.

Post a Comment

0 Comments