चंद्रपूर | कोरोना आपत्ती मध्ये राजकारण नकोच परंतु वेगाने सुधारणा हवी

चंद्रपूर | कोरोना आपत्ती मध्ये राजकारण नकोच परंतु वेगाने सुधारणा हवी: निमाच्या डॉक्टर्सची तातडीने सेवा घ्यावी जन विकास सेनेचे प्रशासनाला आवाहन चंद्रपूर : सध्या रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. जीवावर उदार होऊन कोविड योध्दे काम करीत असताना त्यांच्या मध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची कमतरता भासत आहे. अशा आपत्तीच्या वेळी 'निमा' व होमिओपॅथीच्या डॉक्टरांची सेवाघेण्या बाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असताना मनपा प्रशासन व जिल्हा...

Post a Comment

0 Comments